सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मातीचा नमुना घेण्याची अचूक पद्धत!
• आपण एकूण क्षेत्रातील ८ ते १० ठिकाणच्या मातीचा नमुना गोळा करावा. • मातीचे नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील माती घ्यावी. • बांधापासून १० फूट आतील अंतरावरुन मातीचा नमुना घ्यावा. • ज्या ठिकाणी झाडाची सावली व वनस्पतींची अवशेष पडलेली असतात त्या ठिकाणाहून माती घेऊ नये. • सर्व ठिकाणची माती गोळा करावी. • मातीतील काडी कचरा बाजूला काढून, मातीचे चार भाग करावे.\ • सर्व माती चांगली एकत्र मिसळून ५०० ग्रॅम माती नमुना घेण्यासाठी ठेवावी. • हि माती कापडी पिशवीमध्ये भरून, नाव, पत्ता, शेतीचा क्रमांक टाकून प्रयोग शाळेत पाठवावे. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
342
28
संबंधित लेख