AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Feb 20, 06:30 PM
जैविक शेतीT G S Avinaash
अग्नीअस्र बनविण्याची पद्धत
• प्रथम एक भांडे घ्या. • भांड्यामध्ये २० लिटर देशी गाईचे गोमुत्र घ्या. • यामध्ये ५०० ग्रॅम हिरवी मिरची, लसून व तंबाकूचे पाने बारीक करून गोमुत्रमध्ये टाकावे. • नंतर २ किलो निम पाने टाकून भांड्यामध्ये उकळून घ्यावे. • हे मिश्रण २४ तास सावलीमध्ये ठेवावे व कापडाने गाळून घ्यावे. • या मिश्रणाचा उपयोग पाने गुंडाळणे, खोड कीड, घाटे अळी यासाठी केला जातो. संदर्भ -- T G S Avinaash हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
338
0