आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशी पिकामध्ये कामगंध सापळे कसे स्थापित करावे.
कपाशी पिकात बोंड अळयासाठी शेतीमध्ये कामगंध सापळयाचा वापर करावा. एक एकरसाठी 5-6 सापळे वापरावे. त्याचबरोबर दोन सापळयातील अंतर ५० मीटर ठेवावे. या सापळ्यात बोंड अळीचे नर पतंग आकर्षित होऊन त्यात अडकून पडतील. अडकून पडलेले पतंग मोजून फवारणीची गरज आहे की नाही ते ठरवावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
196
0
संबंधित लेख