आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांमध्ये सूज येणे या आजारावरील घरगुती उपचार
५०० ग्रॅम खाद्यतेलात २५ग्रॅम टर्पेन्टाइन तेल घाला आणि नलिकाद्वारे पिण्यास द्या. उपरोक्त उपचारानंतर जनावर थोडे चालले पाहिजे. हा डोस प्रौढ जनावरांसाठी आहे. यातील एक चतुर्थांश भाग मध्यम व लहान वासरांसाठी द्यावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
412
1
संबंधित लेख