आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्याला मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे कलिंगचे झालेले जोमदार पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. धर्मेंद्र वसावा राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी ३ किलो १९:१९:१९ ठिबकमधून द्यावे तसेच 20 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रति पंप फवारणी करावी.
552
0
संबंधित लेख