आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. चंदन गौडा राज्य - कर्नाटक टीप - १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
338
3
संबंधित लेख