AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. जगदीश कुशवाह राज्य - मध्य प्रदेश टीप:- १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
557
62