AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. दिनेश कुमार नागर राज्य - राजस्थान उपाय:- १२:३२:१६ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
229
1