आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक तीळ पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री.नरेंद्र भाई जाधव राज्य - गुजरात टीप- १३:४०:१३ @ ७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणात फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
239
0
संबंधित लेख