आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक मका पीक!
शेतकऱ्याचे नाव: श्री. सुधीर रवींद्र आव्हाड राज्य: महाराष्ट्र टीप:- २०:२०:२० @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
5
संबंधित लेख