आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी व आकर्षक भुईमूग पीक!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मलम रमेश राज्य:- गुजरात टीप:- चलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
5
2
संबंधित लेख