आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी व आकर्षक कापूस पीक!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. विष्णू यादव. राज्य:- मध्यप्रदेश उपाय:- जिब्रेलिक ऍसिड ४०% एसजी @१ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यामध्ये विरघळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
154
13
संबंधित लेख