आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक मूग पीक
शेतकऱ्याचे नाव:- श्री. संजय जी राज्य - मध्यप्रदेश टीप:- ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
0
संबंधित लेख