आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबूमध्ये ही अळी पहिली आहे का ?
लेमन बटर फ्लाय लार्वाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थरंजेनेसीस जैविक पावडर @१० ग्रॅम किंवा क्विनोलफॉस २५ इसी@२० मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
233
4
संबंधित लेख