AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Aug 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीच्या निरोगी वाढीसाठी योग्य अन्नद्रव्य नियोजन
कापूस पिकात पेरणीनंतर 60 दिवसांनी यूरिया @ 25 किलो / एकर + मॅग्नेशियम सल्फेट @ 10 किलो /एकर + 1 9: 1 9: 1 9: किंवा 10:26:26 @ 50 किलो /एकर द्यावे. जेणेकरून पानांचा लालसरपणा नियंत्रित होऊन कापसाची निरोगी व जोमदार वाढ होण्यास मदत होते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर कापूस शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
239
15