आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भात पिकातील तुडतुडे किडींचे नियंत्रण.
भातामधील हिरवे तुडतुडे नियंत्रणासाठी डिनोटेफ्युरॉन २०% एसजी @ ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
16
0
संबंधित लेख