AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
शासनाने कांदयावरील निर्यातीची बंदी हटविली
नवी दिल्ली: कांदा लागवड करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने बुधवारी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी जवळपास सहा महिन्यांसाठी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामात कांदयाच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळू शकेल. बाजारात नवीन कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किंमतीत घट होत आहे.

657
2