कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
चीनवरून आयात होणाऱ्या दूध उत्पादनांवर असलेल्या बंदीच्या कालावधीत वाढ
चीनवरून आयात होणाऱ्या चॉकलेट, दूध व दुधापासून बनविलेल्या उत्पादनाची आयात थांबविण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. चीनवरून आयात होणाऱ्या दूध व दूधसंबंधी उत्पादनांसाठी आता, बंदरवर असलेल्या स्थित प्रयोगशाळांमध्ये विषारी रसायन मेलामीनचे परीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध होईपर्यंत ही बंदी असणार आहे.
विदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) ने जारी केलेल्या अधिसूचनानुसार, चीनवरून चॉकलेट, चॉकलेट उत्पादने, कॅंडीज, कन्फेक्शनरी, दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थांवर आयातची बंदी घालण्यात आली असून, जोपर्यंत चीन या खादय सामग्रीवर देशात प्रवेश करणाऱ्या बंदरवर स्थित प्रयोगशाळांमध्ये मेलामीनसारख्या विषारी रसायनचे परीक्षण करत नाही तोपर्यंत ही बंदी लागू आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २४ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0
संबंधित लेख