AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासनाने कांदा निर्यातीवरील सवलत मागे घेतली
शासनाने कांदा निर्यातीवर दिलेली सवलत मागे घेतली आहे. कारण या निर्णयामुळे कांदयाच्या किंमतीत होणारी वाढ ही थांबू शकते. विदेश व्यापार महानिदेशालय (डीजीएफटी) अधिसूचनेच्या अनुसार, कांदयावर एमईआईएसचा होणारा लाभ त्वरित १० टक्के घट करून शून्य केला आहे.
डीजीएफटी यांनी सांगितले की, ताजे व शीत भंडारित कांदा निर्यातीसाठी दिले जाणाऱ्या ज्या सवलती आहेत, त्या बंद करणार आहोत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या योजने अंतर्गत कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने कांदा दर ५% वाढवून तो १०% केला होता. हा निर्णय या वर्षीच्या ३० जूनपर्यंत कायम राहणार आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ११ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0