व्हिडिओAgroStar YouTube Channel
भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्क्रष्ट दर्जाचा ग्लॅडीएटर पंप!
या व्हिडिओमध्ये आपणास ग्लॅडीएटर बॅटरी पंपबद्दल माहिती देण्यात येईल, जे खास भारतीय शेतकऱ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. या पंपच्या वैशिष्ट्यांकडे पाहता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्ता मजबूत प्लॅस्टिक पासून तयार केलेले १६ लिटर टाकी 2 भिन्न प्रकारात उपलब्ध आहे (१२*८ , १२*१२ आणि एकामधील दोन), सुरक्षा किट, पिकाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार ५ प्रकारचे नोजल सेट आणि औषध मोजण्यासाठी जार वॉटर लेवल इंडिकेटर बरोबर आरामदायक बेल्ट मिळतो. आपल्या घरी व शेतीमध्ये लाईट गेल्यावर लाईट लावण्यासाठी सोबत एलईडी ब्लब.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
346
25
संबंधित लेख