आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नारळाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव- श्री. संग्राम थोरात राज्य - महाराष्ट्र सल्ला -नारळाचे प्रति झाड ५० किलो शेणखत, ८०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम डी.ए.पी ,१२०० ग्रॅम पोटॅश आणि २ किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
318
0
संबंधित लेख