आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खताची मात्र द्यावी
शेतकऱ्याचे नाव - श्री. वरेषा संथार राज्य -कर्नाटक सल्ला - प्रति एकरी ५० किलो युरिया , ५० किलो डी.ए.पी ,५० किलो पोटॅश , १० किलो सल्फर ,५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
673
81
संबंधित लेख