AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Apr 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
स्फुरद व पालाश यांची भेसळ ओळखणे
बाजारपेठेत भेसळयुक्त खतांचे प्रमाण वाढले असले, तरी शेतकरी आता अत्यंत सुलभरीत्या खतांची भेसळ ओळखू शकतात. स्फुरद स्फुरद याचे कठोर दाणे असून यांचा रंग भुरा काळा बदामी रंगाचा असतो. याच्या काही दाण्यांना गरम केले असता, ते फुलले नाही तर समजा हे असली स्फुरद आहेत. हे नखांनी लगेच टुटत नाही.
पालाश पलाश हे पांढरे मीठ आणि लाल मिरचीच्या मिश्रणासारखे असतात. पालाश काही दाण्यांवर पाण्याचे काही थेंब टाका. जर हे दाणे एकमेकांस चिकटले नाही, तर समजा हे असली पालाश आहे. त्याचबरोबर पालाश हे पाण्यात मिसळल्यास याचा लाल भाग पाण्यावर तरंगतो. संदर्भ - कृषी जागरण, १० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
83
1