आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारले पिकातील फळ माशीचे नियंत्रण
माशी/प्रौढांद्वारे घातलेल्या अंड्यांमधून निघणारी अळी फळांचा आतील भाग खाते. नंतर त्याठिकाणी फळ सडण्यास सुरुवात होते. याच्या नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेपासूनच प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे आवश्यक आहे. पिकामध्ये फुले दिसताच ८-१० फळ माशीचे क्यू ल्युर सापळे स्थापित करावे. ठराविक कालावधीनंतर खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
131
0
संबंधित लेख