मान्सून समाचारअॅग्रोवन
विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतातील राज्यात पावसाने जोर धरला आहे.राज्याच्या पूर्व व उत्तर भागातही ढगांनी दाटी केली आहे.पावसाला पोषक हवामान असल्यामुळे विदर्भ व उत्तर महाराष्ट्र हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच पालघर व पुणे या जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संदर्भ :अॅग्रोवन २६ ऑगस्ट १९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
55
0
संबंधित लेख