आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील शेंगांच्या चांगल्या वाढीसाठी!
शेतकऱ्याचे नाव: श्री. जितेंद्र कुमार राज्य: मध्य प्रदेश उपाय: ह्यूमिक ऍसिड २०%, फुलविक ऍसिड १०%, समुद्र शैवाल ५% घटक असणारे पीक पोषक @२५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
21
संबंधित लेख