आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकाच्या योग्य वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. संकेत मालथने राज्य - महाराष्ट्र टीप- २०:२०:२० @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणत फवारणी घ्यावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
214
62
संबंधित लेख