आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर शेंगांमध्ये दाणे भरण्यासाठी!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. गणपत सिंघ राज्य:- गुजरात टीप:- ००:५२:३४ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
0