आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील फुलकिड्यांचे नियंत्रण
कपाशीतील फुलकिडयांच्या नियंत्रणासाठी, डायफेन्थीयुरॉन 50% WP @ 10 ग्रॅम किंवा फिप्रोनील 5% SC @ 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस बियाण्यांविषयी ही महत्वपूर्ण माहिती फेसबूक, व्हाॅटस अ‍ॅप व मॅसेज या माध्यमातून इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करण्यास विसरू नका.
1
0
संबंधित लेख