आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कीटकनाशक द्रावण तयार करताना खबरदारी घ्यावी.
कीटकनाशके थेट पंपात टाकू नका. प्लास्टिकच्या बादलीत ५ लिटर पाणी घ्या आणि आवश्यक प्रमाणात कीटकनाशक टाकून ते लाकडी काठीने चांगले ढवळा. हे तयार द्रावण पंपात घ्यावे आणि आवश्यक प्रमाणात ताजे पाणी मिसळावे. सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी फवारणी करावी. शक्यतो दुपारच्या वेळी फवारणी टाळावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
227
0
संबंधित लेख