पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांसाठी योग्य चारा मिश्रण!
गाभण जनावरांना विण्यापूर्वी एका महिन्यासाठी प्रतिदिन १०० ग्रॅम बायपास चरबी आणि विल्यानंतर १२० दिवसांपर्यंत १५ ग्रॅम बायपास चरबी प्रति लिटर दुधाच्या हिशोबाने ४० ते ६० ग्रॅम नियमित खनिज मिश्रण मिसळून खाण्यास द्यावे. ज्यामुळे जनावराची दुग्ध उत्पादन शक्ती, चरबीचे प्रमाण आणि नवजात वासराचे वजन वाढते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
9
संबंधित लेख