पशुपालनएनडीडीबी
लाळ खुरकूत हा एक जनावरांमधील गंभीर आजार
लाळ खुरकत हा प्राण्यांमध्ये एक अत्यंत संक्रमक आणि प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या इ. पाळीव जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:एनडीडीबी हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
109
32
संबंधित लेख