AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jun 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
खतांचा होणार पुरवठा
शेतीसाठी महत्वपूर्ण खतांची मागणी व वेळेवर त्याचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये याचा बफर स्टॉक करण्याची तयारी करत आहे. रसायन व खत मंत्रालयने याची तयारी सुरू केली आहे. रसायन एवं खत केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडविया यांनी आधिकाधिक वेळा सांगितले की, जम्मू काश्मीरमध्ये खतांचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी सर्वाधिक गरजेच्या वेळी उपलब्धता सुनिश्चित करण्याचा पुरवठा केंद्र शासन स्थापित करणार असल्याची संभावना आहे व अधिक मागणी वेळी खतांच्या कमीची पूर्तता केली जाईल. यावर मंत्री यांनी खतांची आपूर्ति करणाऱ्या कंपनींना थंडीमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गला बंद होण्याचा कालावधी पाहून वेळेवर खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सांगितला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही फायदा होईन. संदर्भ – कृषी जागरण, १८ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
0