AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
गाभण जनावरांचा आहार
पहिल्या सहा ते सात महिन्यांत गाभण जनावरांना अधिक पोषक आहार देण्याची आवश्यकता कमी असते, परंतु गेल्या तीन महिन्यांत, गर्भाची वाढ खूपच वेगवान होत असते, त्यानंतर दूध उत्पादन वाढीसाठी पोषक आहार देण्याची आवश्यकता असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
231
1