कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
एफसीआय धान्याची १००% पॅकिंग करणार जूटच्या पोत्यात
नवी दिल्ली - भारतीय खाद्य महामंडळाने (एफसीआय) खरेदी केलेले धान्य १०० टक्के पॅकिंग जूटच्या पोत्यात असणे बंधनकारक केले जाणार आहे. अन्नपुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जूटच्या पोत्यात धान्य साठवणे बंधनकारक केले जाईल.
ते म्हणाले की, एफसीआय सध्या आपल्याकडे ८५ टक्के पॅकिंग जूटच्या पोत्यामध्ये केली जाते. उर्वरित १५ टक्के प्लास्टिकच्या पोत्यांचा वापर करतात. आता, अनिवार्य पॅकिंग करण्यासाठी जूटच्या उत्पादनात वाढ केली पाहिजे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १७ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
73
0
संबंधित लेख