आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
प्राणघातक रेबीज रोग
रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. गाय, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या यासारख्या जनावरांना संक्रमित कुत्र्याने चावा घेतल्यास या रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे असे झाल्यास त्वरित लस देणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
280
0
संबंधित लेख