AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकाचा शेवट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 'असे' करणे आवश्यक.
कापूस वेचणी झाल्यानंतर झाडाची अवशेष (मुळे, काडी कचरा) शेताच्या हद्दीमध्ये न टाकता, योग्य विल्हेवाट लावावी किंवा अवशेष बारीक करून जमिनीत गाडून अथवा स्वतंत्रपणे सेंद्रीय खत तयार करून त्याचा खत म्हणून चांगला फायदा घ्यावा. या प्रक्रियेमुळे, गुलाबी बोंड अळीचे जीवन चक्र विचलित होऊन पुढील वर्षी प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
178
14