AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
रब्बी मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव.
मका पिकांमधील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १९.८% + थायोमेथॉक्झाम १९.८% एफएस @६ मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. तसेच बियाणांची उगवण झाल्यानंतर स्पिनोटोरॅम ११.७ एससी @१० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
51
2