AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Mar 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमधील पाने गुंडाळणारा विषाणूजन्य रोग
भेंडीमधील पाने गुंडाळणारा विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा पांढरी माशीमुळे होतो. या माशीचा उत्पादनावर, वाढीवर व गुणवत्तेवर परिणाम होतो. जर योग्य व्यवस्थापन केले, तर पांढरी माशीमुळे होणाऱ्या विषाणूजन्य रोगावर नियंत्रण करता येईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
569
31