आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील पिठ्याढेकूणचे नियंत्रण
कापूस पिकात पिठ्या ढेकुणसाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 10 मिली किंवा बुप्रोबेन्झीन 25% ईसी @ 20 मिली प्रति 10 लिटर पाणीचा वापर करावा. त्याचबरोबर पिठ्या ढेकूणच्या प्रभावी नियंत्रणासाठी 15 ग्रॅम कोणत्याही डिटर्जंट पावडरची कीटकनाशकासोबत मिसळून फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
171
0
संबंधित लेख