AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण.
पांढरी माशी पानांच्या मागील भागातुन रसशोषण करतात. त्यामुळे पानांचा असमान आकार होतो. या किडीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास याच्या नियंत्रणासाठी डिनोटेफ्युरॉन २० % SG @ ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
349
60