AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंबमध्ये फुलकिडींचे प्रभावी नियंत्रण
पहिली फवारणी साइट्रानिलिप्रोएल १०.२६ @५ मिली दुसरी फवारणी १०-१५ दिवसानंतर नीम तेल सोबत @ ३० मिली प्रति १० लि. पाणी द्यावे.
256
58