हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, सध्याची हवामानाची स्थिती!
शेतकरी बांधूंनो आजच्या हवामान स्थितीमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र याठिकाणी आर्द्रता दिसत असून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस २६ आणि २७ जून रोजी रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता वर्तविली आहे. असेच संपूर्ण महाराष्ट्र व भारतातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
251
0
संबंधित लेख