AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jun 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेवग्याच्या नवीन व जोमदार फुटव्यासाठी केलेली छाटणी
शेतकऱ्याचे नाव - श्री संचय राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
556
53