AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Feb 20, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीनोअल फार्म
ड्रॅगन फ्रुट काढणी
1. ड्रॅगन फळाची लागवड करताना पिकास आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे पिलर उभारले जातात. 2. प्रत्येक पिलर (स्तंभ) १.५ मीटर अंतरावर लावले जातात. 3. पिकास ठिबक सिंचानाद्वारे पाणी दिले जाते. 4. लागवडीनंतर २ वर्षांनी फळ उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. 5. बिगर हंगामी, पूर्णपणे विकसित होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते.
संदर्भ:- नोअल फार्म हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
83
0