आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकातील घाटे खाणारी अळी आपण पाहिली आहे का?
आपण हरभरा पिकातील घाटे खाणारी अळी पाहिल्यास, इमामॅक्टिन बेंजोएट ५% एसजी @५ ग्रॅम किंवा फ्लूबेंडियामाइड ४८०% एससी @३ मिली प्रति १० ली पाण्यातून फवारणी करावी.
1412
422
संबंधित लेख