आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपणास 'या' किडीबद्दल माहिती आहे का?
ही कीड एशियन बग म्हणून ओळखले जाते. जे पिकाचे नुकसान करणार्‍या अनेक अळीनां खाणारी परभक्षी कीड आहे. ही एक फायदेशीर कीड असून, यांचे जतन करणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
70
0
संबंधित लेख