आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तुमच्या शेतीमध्ये कापसाचा काडी कचरा अजून ही शिल्लक राहिला आहे का?
आगामी कापसाच्या पिकावरील गुलाबी बोंड अळीचा उपद्रव कमी करण्यासाठी, बांधावरील किंवा शेतीतील कापसाची मागे शिल्लक राहिलेली झाडे त्वरीत नष्ट करावीत. या कापसाच्या शिल्लक राहिलेल्या झाडांपासून सेंद्रिय खतसुद्धा तयार करता येते.
इतर शेतकऱ्यांसोबत शेयर करण्यासाठी फेसबुक, व्हाॅटस अ‍ॅप किंवा मॅसेज हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
111
0
संबंधित लेख