आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण:
साधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. यावर उपाय म्हणून मायक्लोब्यूटानिल १०% WP @ ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
85
1
संबंधित लेख