AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Nov 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. वन संशोधन संस्था (एफआरआय) चे मुख्यालय देहराडून (उत्तराखंड) येथे कार्यरत आहे. २. जगामध्ये जिरे उत्पादनात भारत हा सर्वात अग्रेसर असणारा देश आहे. ३. लष्करी अळी सर्व प्रथम आफ्रिकेत २०१६ मध्ये निदर्शनात आली. ४. 'मॅन्टीड' हा एक रसशोषक किडींचा परभक्षी कीटक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
108
0